Infrastructure

आमच्या महाविद्यालयाने एन.सी.टी.ई.च्या दिशानिर्देशानुसार आवश्यक त्या सर्व भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. या सर्व भौतिक साधनसामग्रीचा वापर विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक ती कौशल्ये विकसित करण्यासाठी केला जातो.

भौतिक साधनसामग्री : छायाचित्रे

महाविद्यालयाची भव्य इमारत

प्राचार्य कक्ष

ग्रंथालय

संगणक कक्ष

स्टाफरुम

प्रशस्त मैदान