Courses

बी. एड. Bachelor of education B.Ed.

प्रवेश क्षमता :- 50

महाविद्यालयाची स्थापना :- 2009

संलग्नीकरण :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

कोर्सचा प्रकार :- नियमित पूर्ण वेळ व सहशिक्षण ( मुले आणि मुली )

प्रवेश प्रक्रिया :- केंद्रिय प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र राज्य

अध्यापन पद्धती :- प्रथम वर्ष : - मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित

द्वितीय वर्ष :- मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित, आयसीटी, अर्थशास्त्र,

रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र इ.

वेळ :- सकाळी 10:00 ते सायंकाळी 5:00 पर्यंत

डी.एस.एम. Diploma in school management DSM

प्रवेश क्षमता :- 60

कोर्सची सुरुवात :- 2010

संलग्नीकरण :- यशवंतराव चव्हाणा महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक

कोर्सचा प्रकार :- सुट्‍टीतील व सहशिक्षण ( मुले आणि मुली / शिक्षक आणि शिक्षिका )

प्रवेश प्रक्रिया :- ऑनलाईन आणि महाविद्यालय स्तरावर

अध्यापन पद्धती :- दूरस्थ अध्यापन पद्धती

वेळ :- प्रशिक्षणार्थींच्या सोयीनुसार

कोर्सचे मह्त्त्व :- शिक्षकांना अनेक ठिकाणी उपयुक्त